Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News
Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. Read More
पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी ‘गमावले’ होते, त्यातले पुष्कळ परत कमावले! शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. पण त्यांचे राजकारण ‘संपवणे’ सोपे कसे असेल? ...
बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा ! ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: भायखळ्यात २०१४च्या निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण यांच्यामागे अल्पसंख्याक समाज उभा राहिला होता. त्यामुळे त्यांना विजय मिळाला होता पण यावेळी हा समाज उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांच्या पाठी उभा राहिल ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागितला आहे. ...
मुंबईतून मंत्रिपदे देताना ती मुख्यत्वे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जातील. या निवडणुकीत फायदा होईल, अशा चेहऱ्यांना मंत्रिपदे देण्याकडे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्त्चाचा कल असेल ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण ४२ मंत्र्यांचा समावेश?, इच्छुकांची प्रचंड गर्दी, एकेका जिल्ह्यात तीन-तीन दावेदार, नवीन सरकारमध्ये मंत्रिपदांवरून प्रचंड घमासान होण्याची शक्यता ...