लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले - Marathi News | former cji dy chandrachud replied and slams sanjay raut allegations on hearing cases in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले. ...

मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे - Marathi News | Arjun Khotkar's win in Jalna, Kailas Gorantyal's heavy defeat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे

३१ हजारांच्या मताधिक्याने विजय : निकालानंतर समर्थक, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष ...

“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result shiv sena thackeray group mp sanjay raut slams election commission by sharing video of parali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: परळीतील एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ...

पुण्यात संघ शक्ती अन् नेत्यांच्या युक्तीने भाजप ठरली महाशक्ती - Marathi News | BJP has become a super power due to Sangh Shakti and tactics of leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संघ शक्ती अन् नेत्यांच्या युक्तीने भाजप ठरली महाशक्ती

भाजपची पक्ष म्हणून असलेली संघटना मागील काही वर्षांत फारच बलवान करण्यात आली आहे ...

५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी - Marathi News | Construction of 50,000 fixed voters has come to fruition; Prakash Solanke won the fifth MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

माजलगाव तालुक्यामध्ये मोहन जगताप यांना चांगलीच आघाडी मिळाली; परंतु धारूर तालुक्याची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मोहन जगताप यांचे मताधिक्य घटत होते. ...

कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग - Marathi News | Suresh Dhas became the king of Ashti by holding the hands of the workers and campaigning carefully | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

पाऊण लाखांवर मताधिक्य घेत धोंडे, आजबे, शेख यांना रोखले ...

...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य - Marathi News | Maharashtra CM: BJP's priority for 'this' work before announcing cm face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य

Maharashtra CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...

"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..." - Marathi News | Ramdas Kadam big allegation is that our bargaining power has decreased due to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."

मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असतानाच रामदास कदम यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. ...