लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Spark of controversy in Grand Alliance; Eknath Shinde will take a big decision? So, Ajitdada is in favor of BJP... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...

Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहेत ...

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार - Marathi News | Maharashtra Election 2024 Eknath Shinde will resign as Chief Minister of Maharashtra tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

"कोणाचाही पराभव होऊ शकतो हे..."; ठाकूरांकडून सत्ता खेचणाऱ्या स्नेहा दुबेंनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Assembly Election Result BJP Sneha Dubey defeated Bahujan Vikas Aghadi Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"कोणाचाही पराभव होऊ शकतो हे..."; ठाकूरांकडून सत्ता खेचणाऱ्या स्नेहा दुबेंनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला

भाजपच्या स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला आहे ...

"थोडी तरी लाज बाळगा, प्रत्येक वेळी..."; घराणेशाहीवरुन टीका होताच आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election Result Responding to criticism of nepotism Aditya Thackeray targeted the Shinde gruop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"थोडी तरी लाज बाळगा, प्रत्येक वेळी..."; घराणेशाहीवरुन टीका होताच आदित्य ठाकरे संतापले

Aaditya Thackeray : घराणेशाहीवरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. ...

भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय - Marathi News | BJP's planning 'King', worked on ground level to make BJP win maharashtra election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय

संघ प्रचारक ते भाजपचे राष्ट्रीय सहसंघटना सरचिटणीस; कोण आहेत शिव प्रकाश? जाणून घ्या... ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result shiv sena thackeray group insists on opposition leader but can maha vikas aghadi stake a united claim know about what does the law say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे १० टक्के जागा असायला हव्यात. परंतु, मविआतील एकाही पक्षाकडे इतक्या जागा नाहीत. ...

लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक - Marathi News | Santosh Danve's hat trick from Bhokardan; defeat chandrakant danave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

महाविकास आघाडीचे उमेदवार चद्रकांत दानवे यांचा सलग तिसऱ्यांदा झाला पराभव ...

ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..." - Marathi News | Dilip Walse Patil admits that the trumpet symbol benefited him in the Maharashtra Assembly Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..."

राज्यभरात पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसलेला असताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं. ...