लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, व्हिडिओ

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of indapur residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार

  ...

लोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of worli residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'?

  ...

Maharashtra Election 2019 : 'पुढील 5 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट आधीच तयार आहे' - Marathi News | Maharashtra Election 2019: Blueprint already been drawn for next 5 years: PM Modi | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : 'पुढील 5 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट आधीच तयार आहे'

...

वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? - Marathi News | Who will be the winner in Worli constituency? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस?

वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'? ...

तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will get jobs in the hands of young people | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच- देवेंद्र फडणवीस

तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच असल्याचं  देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  ...

'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला - Marathi News | Raj Thackeray's commentry on BJP alliance | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला

मनातल्या मनात राग दाबू नका, सक्षम विराेधी पक्ष निवडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.  ...

देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी - Marathi News | Narendra Modi is going to put those who rob the country in jail | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी

देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच असल्याचं मोदी म्हणाले आहेत.  ...

लोकमत कोणाला | कोणाला देतील बेलापूरकर मत? भाजपा की मनसे? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of C.B.D Belapur residents | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमत कोणाला | कोणाला देतील बेलापूरकर मत? भाजपा की मनसे?

...