लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, व्हिडिओ

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवू - Marathi News | It is said that we will make the horoscope of Maharashtra | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवू

...

येत्या बुधवारी सहा तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता - Marathi News | The Mahayuti government is likely to be formed on Wednesday | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :येत्या बुधवारी सहा तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता

...

पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार - Marathi News | Prithviraj Chavan - Ready to support Shiv Sena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार

...

पहिल्यांदा झालेले आमदार विधानसभेत जाण्या साठी खूप उत्सुक - Marathi News | Very excited to go to the Legislative Council for the first time | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्यांदा झालेले आमदार विधानसभेत जाण्या साठी खूप उत्सुक

...

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मध्ये साड्या वाटल्याच्या विरोधात NCP चे आंदोलन - Marathi News | She became the Police Commissioner for a day to fight blood cancer | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मध्ये साड्या वाटल्याच्या विरोधात NCP चे आंदोलन

...

सुधीर मुनगंटीवार म्हणतात टेबलवर चर्चा करू | विधान सभा २०१९ - Marathi News | Let's discuss the table called Sudhir Mungantiwar Assembly Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुधीर मुनगंटीवार म्हणतात टेबलवर चर्चा करू | विधान सभा २०१९

...

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद जास्त आहे - Marathi News | There is more to Udayan Raje's defeat than my victory | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद जास्त आहे

...

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे मानले आभार - Marathi News | Eknath Shinde | Eknath Shinde thanked the voters | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे मानले आभार

...