लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, व्हिडिओ

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ - Marathi News | Aditya Thakare takes oath in the legislature | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ

...

मी शरद पावरांसोबतच - Marathi News | I am with Autumn Powers | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मी शरद पावरांसोबतच

...

बहीण म्हणते देवेंद्रने मास्टरस्ट्रोक मारला - Marathi News | Sister says Devendra hit the masterstroke | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बहीण म्हणते देवेंद्रने मास्टरस्ट्रोक मारला

...

पुण्यात भाजप कार्यालयात जल्लोष : आमदारांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना - Marathi News | Hailing at BJP office in Pune: Mawena in the joy gag on MLA's face | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात भाजप कार्यालयात जल्लोष : आमदारांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना

...

एकनाथ शिंदे: राजकीय घडा मोडी धक्कादायक - Marathi News | Eknath Shinde: Shocking political agenda | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे: राजकीय घडा मोडी धक्कादायक

...

राजकीय भूकंपाने मुंबईकर अवाक - Marathi News | Mumbai earthquake struck by political earthquake | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय भूकंपाने मुंबईकर अवाक

...

अमृता फडणवीस: महाराष्ट्र १ नंबर राज्य - Marathi News | Maharashtra Government : Amrita Fadnavis Reaction After On Devendra Fadnavis Become CM Of Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस: महाराष्ट्र १ नंबर राज्य

...

संजय राऊत पत्रकार परिषद - Marathi News | Sanjay Raut Press Conference | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत पत्रकार परिषद

...