शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

कोल्हापूर : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा बळकट

मुंबई : बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

मुंबई : पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

मुंबई : ‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

मुंबई : लोकसभेची मेहनत आली फळाला; ४२ हजार मते घेत मनसे आली पुन्हा चर्चेत

मुंबई : काँग्रेस, मनसेला तोटा; भाजपला फायदा

मुंबई : शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव

मुंबई : एकमेव आमदारासह अन्य उमेदवारांचे ‘कृष्णकुंज’वर स्वागत

मुंबई : अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका

मुंबई : शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका