लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपाचे चार, काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर - Marathi News | Four BJP candidates, five Congress candidates announced | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपाचे चार, काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपकडे, गणपत गायकवाड यांना उमेदवारी - Marathi News | Vidhan sabha 2019: BJP's Ganapat Gaikwad nomination from Kalyan East constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपकडे, गणपत गायकवाड यांना उमेदवारी

कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...

भाजपतर्फे फरांदे, हिरे यांना उमेदवारी; सानप अधांतरी - Marathi News | BJP candidate Farande, diamond to be nominated; Flask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपतर्फे फरांदे, हिरे यांना उमेदवारी; सानप अधांतरी

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही म ...

कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ? - Marathi News | Onion exports blow to power? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध ... ...

Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी - Marathi News | Congress 'hand' to Thakre, Pandav and Parwe: Three chances in second list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पश्चिम नागपूरसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) व राजू पारवे (उमरेड) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ...

उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Rebellion in BJP after candidate list was announced? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात भाजपचा सात आमदारांवर विश्वास - Marathi News | BJP believes in seven MLAs in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात भाजपचा सात आमदारांवर विश्वास

भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...

जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे, नालासोपाऱ्यात भाजप बंडाच्या पवित्र्यात - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: BJP's rebellion in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे, नालासोपाऱ्यात भाजप बंडाच्या पवित्र्यात

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले ...