लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
गैरहजर ८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices to 90 officers, employees absent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गैरहजर ८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे न ...

Vidhan sabha 2019 : सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये अर्ज दाखल - Marathi News | maharashtra Vidhan sabha 2019: Subhash Bhoir file nomination from Kalyan rural | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये अर्ज दाखल

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोईर यांनी मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केला आहे. ...

तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय ! - Marathi News | After the allocation of tickets, it is the workers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत - Marathi News | Kokatane's Independent candidate colors Sinnar constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत

गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. ...

Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : rift between Shiv sena & BJP in Thane City | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका

ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट! - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: no registration, no vote in Ambarnath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण... - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Kalyan West constituency to the Shiv Sena, but ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी - Marathi News | Demand for two seats from CPI-M front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे कें ...