Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडता ...
नाशिक : इगतपुरी - त्र्यंबक मतदारसंघातील शिवसेना उमेदवार निर्मलाताई गावित यांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ समोर दिसताच, त्या धावत गेल्या आणि त्यांनी भुजबळ यांना वाकून नमस्कार केला. गावित यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या हिरामण खोसकर यांचा ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज ...
नाशिक : भाजप आणि शिवसेनेची राज्यात युती झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर राजी-नाराजीचे नाट्य कायम असून, गुरुवारी (दि. ३) नाशिक शहरात भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते अथवा एकही नगरसेवक हजर नव्हता. केवळ खासदार हेम ...
पालघर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अमित घोडा यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ...