लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP, Shiv Sena showcase power in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वपक्षीय कार्यकर्ते जोरात कामाला लागल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Election 2019 : सुरेश लाड यांचा अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: Suresh Lad has filed his Nomination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : सुरेश लाड यांचा अर्ज दाखल

१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

Maharashtra Election 2019 : सुभाष भोईर की रमेश म्हात्रे? आज फैसला, कल्याण ग्रामीणमधील वाद चिघळला - Marathi News | Maharashtra Election 2019: Subhash Bhoir or Ramesh Mhatre? aroused Today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : सुभाष भोईर की रमेश म्हात्रे? आज फैसला, कल्याण ग्रामीणमधील वाद चिघळला

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आ. सुभाष भोईर आणि रमेश म्हात्रे यांचे अर्ज दाखल होणार असल्याने पेच निर्माण झाला आहे. ...

निवडणूक आयोगाचे दरपत्रक : ५० रुपयांचा मिल्कशेक; हार ४0 रुपये, हॉर्लिक्स 30 रुपये - Marathi News | Election Commission's tariff: Milk shake of Rs. 50, Horlicks Rs 30 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक आयोगाचे दरपत्रक : ५० रुपयांचा मिल्कशेक; हार ४0 रुपये, हॉर्लिक्स 30 रुपये

- सुरेश लोखंडे ठाणे : निवडणुकीचा प्रचार म्हटले म्हणजे कार्यकर्त्यांचे नखरे आले. अगोदर द्या मटण, मग सांगू दाबायला बटण, ... ...

Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक - Marathi News | Maharashtra Election 2019: Nana Patole named as the Congress candidate from Sakoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मातब्बर नेते नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस नेते नाना पटोले विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ...

Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP rebels in Meera-Bhayandar constituency, Geeta Jain will contest independently | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. ...

Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Election 2019: Jitendra Awhad file nomination in the presence of Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मुंब्य्रात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

Maharashtra Election 2019 : खासदार श्रीकांत शिदें यांनी केले चव्हाण यांचे सारथ्य - Marathi News | Maharashtra Election 2019: Ravindra Chavan file Nomination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : खासदार श्रीकांत शिदें यांनी केले चव्हाण यांचे सारथ्य

भाजपचे उमेदवार आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी डोंबिवली मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. ...