लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
दिग्गज उतरले निवडणुकीच्या रिंगणात; नसीम खान, दिलीप लांडे, राम कदमसह पराग अळवणी यांचे अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019 : big leader in contest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गज उतरले निवडणुकीच्या रिंगणात; नसीम खान, दिलीप लांडे, राम कदमसह पराग अळवणी यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चांदिवली, विलेपार्ले आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ - Marathi News | Maharashtra Election 2019: Great increase in the wealth of the existing MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ

विद्यमान आमदारांची २०१४ मध्ये असलेल्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे. ...

मंगल प्रभात लोढांवर २०० कोटींचे कर्ज - Marathi News | 200 crore loan on Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगल प्रभात लोढांवर २०० कोटींचे कर्ज

मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवार सायंकाळपर्यंत मलबार हिल विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra Election 2019: Ramesh Korgaonkar Shivsena candidate in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी

भांडुप विधानसभामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर सुरू असलेल्या कुरघोडीमध्ये अखेर, विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत, रमेश कोरगावकरांना संधी देण्यात आली आहे. ...

Maharashtra Election 2019 : नवी मुंबईत प्रमुख उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Election 2019: Demonstrated strong showing of key candidates in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : नवी मुंबईत प्रमुख उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी मुंबईसह पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशनपत्र भरले. ...

शिवसेनेची बंडखोरी कायम, शहरप्रमुख विजय माने यांचा अर्ज दाखल - Marathi News | Shiv Sena uprising continued, city chief Vijay Mane filed an nomination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेची बंडखोरी कायम, शहरप्रमुख विजय माने यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई शहरातील दोन्ही मतदारसंघामधून बंडखोरी करण्यावर शिवसेना पदाधिकारी ठाम आहेत. ...

Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम - Marathi News | Maharashtra Election 2019:  Rebellion in the Shivsena-BJP has been avoided | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे. ...

Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: 62 nominations filed in seven Assembly constituencies in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...