लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत! - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar says Khadse in touch; But Ajit pawar is saying differently! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत!

खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता. ...

कोपरगावात राजेश परजणे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Rajesh Parjane filed his nomination for Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात राजेश परजणे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी शुक्रवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परजणे हे राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहेत.  ...

Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला! - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Khadse is happy to get his daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!

भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे. ...

Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल  - Marathi News | Maharashtra Election 2019 Ajit Pawar to Contest from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल 

बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात! - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp denied candidature to chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात!

खडसे, तावडेंपाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा पत्ता कट ...

Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019 : retired police officer Gautam Gaikwad against Aaditya Thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हान

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. ...

Maharashtra Election 2019 : भाजपमधील असंतुष्टांची अपक्ष उमेदवारांना साद; पडद्यामागून खेळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Independent candidates dissatisfied with BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : भाजपमधील असंतुष्टांची अपक्ष उमेदवारांना साद; पडद्यामागून खेळी

२०२४ मधील विधानसभा निवडणुकीचे ‘लक्ष्य’ साधण्यासाठी अपक्षांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची माहिती आहे. ...

Maharashtra Election 2019: ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेची बंडखोरी, नाईकांना विजय नाहटा देणार आव्हान? - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena rebels from Airoli constituency, will challenge Naik victory? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेची बंडखोरी, नाईकांना विजय नाहटा देणार आव्हान?

ऐरोली मतदारसंघात भाजपाच्या गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेना बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ...