लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
अखेरचा दिवस बंडखोरांचा...! - Marathi News | The last day of the rebels ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरचा दिवस बंडखोरांचा...!

विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली अखेरच्या दिवशी गतिमान होऊन प्रत्येक मतदारसंघात राजी-नाराजीचे प्रदर्शन घडवीत बंडखोरांनी शक्तिप्रदर्शनाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्य ...

कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसैनिकाची बंडखोरी, काँग्रेसमध्येही बंड - Marathi News | Maharashtra Election 2019 : Shiv Sena revolt in pre-Kalyan constituency, even in Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसैनिकाची बंडखोरी, काँग्रेसमध्येही बंड

कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला देण्याची स्थानिक शिवसैनिकांची मागणी पूर्ण न झाल्याने, भाजपविरोधात बंड पुकारण्यात आले आहे. ...

प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा - Marathi News | At the time of departure, there was a box in the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, प ...

आता ‘वरचे’च तिकीट बाकी... - Marathi News | 'Top' ticket left now ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता ‘वरचे’च तिकीट बाकी...

निवडणुका आल्यानंतर पक्षातील अनेकजण उमेदवारीसाठी तयारी सुरू करतात. जमेल त्या मार्गाने उमेदवारीसाठी गळ घालतात आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. ...

राष्टवादी कार्यालयाच्या बाहेर फलकबाजीने चर्चेला उधाण - Marathi News | Sparking discussion outside the nationalist office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टवादी कार्यालयाच्या बाहेर फलकबाजीने चर्चेला उधाण

परपक्षातील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वत:ला निष्ठावान राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी समर्थक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी ...

Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : BSP's Suresh Sakhare along with twelve , have filled nomination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज

बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. ...

पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’ - Marathi News | Maharashtra Election 2019: key contest in Palghar District | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पालघर, बोईसर व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण झाल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ...

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल   - Marathi News | NCP's Sunil Bhusara filed Nomination in Vikramgarh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल  

विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...