Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक ...
भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ...
महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. ...
लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठ ...
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाने अखेर धनराज महाले यांच्याऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांना पक्षाने सुधारित एबी फार्म दिला. ...
भिवंडीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सेना-भाजपची युती झाल्यामुळे एकतर्फी वाटणारी भिवंडी पूर्व व पश्चिम मतदारसंघांची निवडणूक बंडखोरीमुळे रंगली आहे. ...