लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
ठाण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट : युती-आघाडीसह मनसेत सामना - Marathi News | picture clear of Thane election : Contest between Mahayuti, Aghadi & MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट : युती-आघाडीसह मनसेत सामना

शहरातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही मतदारसंघांचे गणित अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले. ...

मांजर आडवे गेल्याचा अपशकुन - Marathi News | Unlucky to have the cat lie down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजर आडवे गेल्याचा अपशकुन

दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली. ...

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam to Nandgaon due to crowds of activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन कराव ...

गीता जैन यांची अपक्ष उमेदवारी - Marathi News | Geeta Jain fail Independent nomination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गीता जैन यांची अपक्ष उमेदवारी

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी शुक्रवारी रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार - Marathi News | Most candidates in Nandgaon, Nashik West | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार

जिल्ह्यात २४३ उमेदवारांनी ३४५ अर्ज नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, सर्वाधिक उमेदवार नाशिक पश्चिम आणि नांदगाव मतदारसंघात आहेत. ...

भाजपचे नरेंद्र पवार यांची बंडखोरी, दाखल केली अपक्ष उमेदवारी - Marathi News | Maharashtra Election 2019 : Narendra Pawar of BJP filed Independent candidate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपचे नरेंद्र पवार यांची बंडखोरी, दाखल केली अपक्ष उमेदवारी

युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाला. ...

अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार - Marathi News | Due to non-submission of application, the girl's Rudravatar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार

तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने संतप्त तरुणीने रुद्रावतार धारण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या आवारात तिने प्रचंड गोंधळ घातल्यामुळे यंत्रणेचीदेखील धावपळ ...

निवडणूक शाखेकडून ध्वनिक्षेपकावरून सूचना - Marathi News | Instructions from the Election Branch on Flagstones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक शाखेकडून ध्वनिक्षेपकावरून सूचना

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने निवडणूक शाखेकडून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने सूचना केल्या जात होत्या. ...