शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’

महाराष्ट्र : पुणे, नाशिक, नवी मुंबई अन् नागपूरातून शिवसेना हद्दपार; शहरात फक्त भाजपा उमेदवार

छत्रपती संभाजीनगर : भाजप मेळाव्यात मांगल्याच्या दिव्याला ‘लायटर’चा अग्नी

नाशिक : कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?

नाशिक : भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम !

मुंबई : MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 27 जणांची पहिली यादी जाहीर

परभणी : युतीत जागा सेनेला सुटल्याने गंगाखेडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मक्लेष

अकोला : भाजपच्या पहिल्या यादीत पश्चिम वऱ्हाडातील नऊ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, मार्क्सवाद्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा : राम माधव

नाशिक : Vidhan Sabha 2019: हिरे घराण्याची उद्ध्वस्त राजकीय माडी; भाऊबंदकीची दाभाडी