शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात..

मुंबई : Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर...

मुंबई : Vidhan sabha 2019 : मुलुंडमध्ये रंगतेय मराठी विरुद्ध गुजराती राजकारण

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघ : निवडणूक प्रशिक्षणासाठी २१४ कर्मचाऱ्यांची दांडी  

नवी मुंबई : नवी मुंबईत दोन मतदारसंघातून ६७ जणांनी घेतले अर्ज

रायगड : कर्जत विधानसभा मतदारसंघ : वाहतूककोंडी, आरोग्य, रस्ते, पाणीसमस्या सुटता सुटेना

रायगड : Vidhan sabha 2019 : महाडमध्ये शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रायगड : Vidhan sabha 2019 : विरोधकांनी राजकारण करून विश्वासघात के ला - अदिती तटकर

नवी मुंबई : Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमध्ये शिवसेनेत खदखद, बेलापूरसह ऐरोलीमधील पदाधिकाऱ्यांचीही नाराजी

ठाणे : Vidhan sabha 2019 : केंद्रीय समितीच्या अहवालाने केला आमदार नरेंद्र पवार यांचा घात