शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण

रायगड : पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना मैदानात

रायगड : कर्जत मतदारसंघातून सुरेश लाडच आघाडीचे उमेदवार, पत्रकार परिषदेत घोषणा

नवी मुंबई : मंदा म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नवी मुंबई : नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष

ठाणे : Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा

ठाणे : सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला कल्याण ग्रामीणमध्ये विरोध, रमेश म्हात्रे समर्थक आक्रमक

ठाणे : Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा

ठाणे : Vidhan sabha 2019 : उल्हासनगरमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आयलानींची बाजी, कलानी कुटुंबाला धक्का

ठाणे : अंबरनाथमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीचे ग्रहण