शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : मंगल प्रभात लोढांवर २०० कोटींचे कर्ज

मुंबई : Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी

नवी मुंबई : Maharashtra Election 2019 : नवी मुंबईत प्रमुख उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी मुंबई : शिवसेनेची बंडखोरी कायम, शहरप्रमुख विजय माने यांचा अर्ज दाखल

रायगड : Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

रायगड : Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

रायगड : Maharashtra Election 2019 : श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

रायगड : Maharashtra Election 2019 : सुरेश लाड यांचा अर्ज दाखल

ठाणे : Maharashtra Election 2019 : सुभाष भोईर की रमेश म्हात्रे? आज फैसला, कल्याण ग्रामीणमधील वाद चिघळला

ठाणे : निवडणूक आयोगाचे दरपत्रक : ५० रुपयांचा मिल्कशेक; हार ४0 रुपये, हॉर्लिक्स 30 रुपये