शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : ३३ टक्के आरक्षण; पण महिला उमेदवारीचा टक्का मात्र नगण्य 

अहिल्यानगर : नागवडे अपक्ष आमदार होऊ शकतात-सुजय विखे

अकोला : Maharashtra Election 2019 : छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज बाद!

अहिल्यानगर : राहुरीत दहाव्यात वाटली १६०० रोपे

अकोला : Maharashtra Election 2019 : बंडोबांना शांत करण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार

अहिल्यानगर : ‘परका उमेदवार’ हाच कर्जत-जामखेडच्या प्रचाराचा मुद्दा

नाशिक : विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

नाशिक : विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

नाशिक : निवडणूक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणार

नाशिक : मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू