शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम

नागपूर : दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार

नागपूर : फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

नागपूर : भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ३२ हटले, १४६ उमेदवार मैदानात

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढणार

अकोला : Maharashtra Election 2019 :पश्चिम वऱ्हाडात १६९ उमेदवार रिंगणात

मुंबई : Maharashtra Election 2019: अणुशक्तीनगरमध्ये होणार तिरंगी लढत

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई जिल्ह्यात 36 विधानसभा मतदारसंघात एकूण 333 उमेदवार

मुंबई : Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर वाटतेय शंका?; तर उमेदवारांनो, घ्या 'अशी' काळजी