शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सोलापूर : Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : ‘ताई, माई, अक्का...’ने मतदारांना साद; डिजिटलच्या जमान्यातही रिक्षांना मान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोटदुखी, जतमध्ये अमित शहांची टीका

परभणी : Maharashtra Election 2019 : गंगाखेडमध्ये मनसे, अपक्ष उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

पुणे : Maharashtra Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘प्रचार की बात’ १७ ऑक्टोबरला पुण्यात

संपादकीय : Maharashtra Election 2019 : जिंकण्यासाठी नाहीच अनेकांची बंडखोरी!

पुणे : Maharashtra Elections 2019 : बारामती विभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : नारायण राणे आणि राजन तेली पाच वर्षानंतर येणार एकत्र

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी

मुंबई : Maharashtra Election 2019 : ‘वंचित’च्या कार्यालयावर आयकरचा छापा