शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

अहिल्यानगर : मतदारसंघाच्या विकासासाठी कोल्हेंचा विधानसभेत संघर्ष-मुनगुंटीवार

फिल्मी : 'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक'

नाशिक : हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

नाशिक : भरारी पथकाने शहराच्या सीमेवर रोखली अवैध मद्यवाहतूक

नाशिक : कळवणला पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : 'फसवणूक सरकार' घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही 

मुंबई : Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता- देवेंद्र फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : व्हिजन असल्यामुळेच शेती, उद्योगांच्या समस्या सोडविल्या : कल्याण काळे

अहिल्यानगर : संस्थानमध्ये शिक्षण मोफत हवे-सुजय विखे; शिर्डीत राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ बैठका