लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार "मतदार मित्र",  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना - Marathi News | Maharashtra Election 2019: Bike rider "Voter Friend", an innovative concept of Bandra West constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार "मतदार मित्र",  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना

मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते. ...

नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी साहित्य रवाना - Marathi News | Shipping materials for polling booths in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी साहित्य रवाना

नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात उद्या होणा-या मतदानासाठी प्रशासकिय सज्जता पूर्ण झाली असून आज दिवसभर विविध मतदान केंद्रांसाठी साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले. शहरातील शासकिय कन्या विद्यालय, दादासाहेब गायकवाड सभागृह, ठाकरे स्टेडीयम, संभाजी स्टेड ...

Maharashtra Election : पुण्यातील कॅन्टाेन्मेंटमध्ये सर्वाधिक मिरवणुका - Marathi News | Maharashtra Election : Most rally's in the cantonment in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election : पुण्यातील कॅन्टाेन्मेंटमध्ये सर्वाधिक मिरवणुका

पुण्यातील कॅन्टाेन्मेंट मतदारसंघामध्ये सर्वाधिक रॅली, सभा घेतल्या असल्याचे समाेर आले आहे. ...

Maharashtra Election 2019 : नव्याण्णव वर्षांचा ‘तरुण’ मतदानासाठी उत्सुक - Marathi News | Maharashtra Election 2019 : ninetynine year old 'young' eager to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : नव्याण्णव वर्षांचा ‘तरुण’ मतदानासाठी उत्सुक

देशाची पहिली निवडणुक पाहिलेले पुण्यातील नव्याण्णव वर्षाचे साेपानराव कालेकर यंदाच्या निवडणुकीत देखील ते उत्साहाने मतदान करणार आहेत. ...

नाशकात मतदान केले तर मिळणार बक्षीस, टीव्ही आणि सवलती - Marathi News | Prizes, TVs and discounts will be available if voted in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मतदान केले तर मिळणार बक्षीस, टीव्ही आणि सवलती

नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकय यंत्रणा आणि नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान केल्यानंतर संबंधित मतदाराला टीव्ही ...

ईव्हीएम हॅकिंग : मतदान केंद्र आणि स्ट्राँगरूमजवळील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Maharashtra Election 2019: EVM hacking: NCP demands shutdown of polling booths and Internet services near Strongroom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएम हॅकिंग : मतदान केंद्र आणि स्ट्राँगरूमजवळील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही. ...

मतदान कक्षात मोबाईल बंदी; सेल्फी बहाद्दरांवर होणार कारवाई! - Marathi News | Mobile ban in polling booths; action to be taken against selfi takers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदान कक्षात मोबाईल बंदी; सेल्फी बहाद्दरांवर होणार कारवाई!

आपले मतदान हे गुप्त मतदान असल्याने त्याचा भंग होऊ नये असा नियम आहे. ...

Maharashtra Election 2019: मतदानावर पावसाचे सावट; प्रशासनाच्या चितेंत वाढ - Marathi News | maharashtra assembly election 2019 rainfall on the ballot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: मतदानावर पावसाचे सावट; प्रशासनाच्या चितेंत वाढ

सोमवारी मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. ...