लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voters Raja will give Mahakaul today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल!

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आघाडी विरोधात युती अशी टक्कर होणार आहे. ...

निवडणुकीसाठी १२ हजार ६९७ कर्मचारी नियुक्त - Marathi News | 12,697 employees are appointed for the election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीसाठी १२ हजार ६९७ कर्मचारी नियुक्त

रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान केंद्रावर १२ हजार ६९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pankaja Munde attack on Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरल्याने प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांची ‘लगीन घाई’सुरु असून वैयक्तिक भेटीगाठी युद्ध पातळीवर सुरु आहेत. ...

महाराष्ट्र निवडणुकीनिमित्त गोव्यात भरपगारी सुट्टी देण्यास गोवा फॉरवर्डचा आक्षेप - Marathi News | Goa forwarder objected to paid holiday in Goa for Maharashtra elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्र निवडणुकीनिमित्त गोव्यात भरपगारी सुट्टी देण्यास गोवा फॉरवर्डचा आक्षेप

महाराष्ट्रात उद्या सोमवारी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.  ...

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट, राज्यातील अनेक भागात मुसळधार  - Marathi News | Rainfall will affect Maharashtra Assembly Election 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट, राज्यातील अनेक भागात मुसळधार 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे. ...

पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता - Marathi News | Preparation of electoral system in East constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना म ...

स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई - Marathi News | Allocation of sleepers, rush to hire workers at the booth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदारसंघात कार्यकर्त्यांकरवी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी विनंती केली जात आह ...

स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई - Marathi News | Allocation of sleepers, rush to hire workers at the booth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदारसंघात कार्यकर्त्यांकरवी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी विनंती केली जात आह ...