लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government : 'येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार' - Marathi News | Maharashtra Government We are committed to making a new Maharashtra says ShivSena Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार'

Maharashtra News:आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.  ...

Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले! - Marathi News | Maharashtra Government News eknath khadse comment on ajit pawar resigns and bjp-ncp alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले!

भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ...

Maharashtra Government: 'अब की बार, देवेंद्र फडणवीस पर वार'; सरकार पडताच खडसेंनी सोडला पहिला 'बाण' - Marathi News | maharashtra government bjp leader eknath khadse indirectly slams devendra fadnavis after bjp government collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'अब की बार, देवेंद्र फडणवीस पर वार'; सरकार पडताच खडसेंनी सोडला पहिला 'बाण'

देवेंद्र सरकार पडताच खडसेंचा 'राग'; भाजपाला घरचा आहेर ...

काळजी नको, अजितदादांशी 'युती'चं कारण योग्य वेळी सांगेन; फडणवीसांनी वाढवला 'सस्पेन्स' - Marathi News | Don't worry, will say the right thing at the right time on ally with Ajit pawar's ; devendra Fadnavis raises 'suspense' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी नको, अजितदादांशी 'युती'चं कारण योग्य वेळी सांगेन; फडणवीसांनी वाढवला 'सस्पेन्स'

निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे.  ...

Maharashtra Government: शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं साधलं - Marathi News | Maharashtra Government Shiv Sena aggressive and opportunity of Congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं साधलं

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. ...

'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या - Marathi News | maharashtra government ncp mp supriya sule leaves assembly premises after phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या

सुप्रिया सुळे अचानक विधान भवन परिसरातून निघाल्यानं चर्चांना उधाण ...

Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात - Marathi News | oath taking ceremony of newly elected mlas in maharashtra assembly live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

Maharashtra Government News LIVE : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू ...

Maharashtra Government : भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवणार ? - Marathi News | Maharashtra Government News: Will BHAGAT SINGH KOSHYARI remove from the post of Governor? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवणार ?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात. ...