शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: भावनिक भाषणानंतर पंकजा मुंडेंना चक्कर; स्टेजवर कोसळल्या

पुणे : Maharashtra election 2019 :रेवडी पहिलवानाशी कुस्ती खेळत नाही

पुणे : Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया

नाशिक : मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार 

ठाणे : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शरद पवार छत्रीतूनच स्टेजवर आले, पण भाषणावेळी वेगळेच घडले!

नाशिक : अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला इमर्जन्सी लॅन्डींग