शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : मतमोजणी केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘नो एण्ट्री’

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

नाशिक : दहा हजार सैनिक मतदार

नाशिक : राखीव पोलीस दल दाखल

नाशिक : निवडणूक आयोगाचे सिटिझन व्हिजिलन्स

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : सूक्ष्म-लघु उद्योगातून पाच कोटी रोजगार निर्माण करणार

वसई विरार : Maharashtra Election 2019: वसईत कोण घेणार आघाडी?

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर