लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result anything ncp leader chhagan bhujbal gives hints about supporting shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात...

Maharashtra Election Result 2019 भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता धूसर ...

विधानसभा निवडणूक निकाल: कोल्हापूर 'भाजप'मुक्त होण्याच्या मार्गावर ? - Marathi News | Vidhan Sabha election result BJP behind in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक निकाल: कोल्हापूर 'भाजप'मुक्त होण्याच्या मार्गावर ?

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा अडचणीत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 निकालः नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी - Marathi News | Shirish Naik of Congress wins from Navapur constituency | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महाराष्ट्र निवडणूक 2019 निकालः नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी

Maharashtra Election 2019 : Nandurbar's Navapur Constituency Result ...

वरळीमधून अद्याप आदित्य ठाकरे आघाडीवर - Marathi News | Aditya Thackeray still leads from Worli | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :वरळीमधून अद्याप आदित्य ठाकरे आघाडीवर

...

नागपूर पश्चिम निवडणूक निकाल: कमळ माघारले, ठाकरे पुढे - Marathi News | Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre , Maharashtra Assembly Election 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पश्चिम निवडणूक निकाल: कमळ माघारले, ठाकरे पुढे

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh , Vikas Thakre ...

निवडणूक निकाल 2019 : नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावीत यांचा विजय - Marathi News | Vijaykumar Gavit won from Nandurbar constituency | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :निवडणूक निकाल 2019 : नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावीत यांचा विजय

Nandurbar Vidhan Sabha Constituency Winner 2019 ...

नाशिक निवडणूक निकाल : ‘मध्य’मध्ये तिरंगी लढत झाली एकतर्फी; देवयानी फरांदे यांच्याच बाजूने अद्याप मतदारांचा कल - Marathi News | Nashik Election Results: One-sided contest in 'center'; Voter inclination is still in favor of Devyani Farande, Maharashtra Vidhansabha Election Results 2019 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : ‘मध्य’मध्ये तिरंगी लढत झाली एकतर्फी; देवयानी फरांदे यांच्याच बाजूने अद्याप मतदारांचा कल

Nashik Vidhansabha Election Results 2019 कॉँग्रेसच्या हेमलता पाटील २४ हजार २९१ मनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे. पाटील आणि फरांदे यांच्या मतांच्या आकडेवारीत मोठा फरक असल्यामुळे जवळपास फरांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी - Marathi News | Maharashtra Election result : Mukta tilak victory on congress Arvind shinde in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी

kasba peth election 2019: कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील हे पुढे आहेत.. ...