शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला 

महाराष्ट्र : औरंगाबाद जिल्ह्यात महाआघाडीला भोपळा; एमआयएमही बाद

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

नागपूर : Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : फक्त एका जागेवर विजय मिळाल्यानंतर राज ठाकरेंचे 'सूचक' मौन 

अकोला : अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्र का दिल देखो! पराभूत झालेल्या राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुण्याचं मैदान भाजपने मारलं! मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झुंजवले

अकोला :  अकोला-पश्चिम निवडणूक निकाल :  गोवर्धन शर्मा यांची डबल ‘हॅट्ट्रिक’