शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

नागपूर : विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

नागपूर : राऊतांची मुत्सद्देगिरी तर ठाकरेंच्या संघर्षाचा विजय 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

नागपूर : नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

नागपूर : नागपुरात सुस्त नगरसेवकांमुळे भाजपला फटका

नागपूर : ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...!

नागपूर : पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी

नागपूर : 'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

नांदेड : नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा