शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार

    राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर

    महाराष्ट्र : आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन 

    राष्ट्रीय : ...म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; अरविंद सावंत यांनी सांगितलं कारण

    मुंबई : भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र

    मुंबई : संजय राऊत यांचा पुन्हा भाजपावर निशाणा; ट्विटरवरुन केलं सूचक विधान