शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : ''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले''

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री'

महाराष्ट्र : मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे

राष्ट्रीय : Vidhan Sabha 2019 : पाकच्या पाहुणचाराचं कौतुक करणाऱ्या पवारांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: यामुळे लढवणार नाहीत सुजात आंबेडकर निवडणूक

बुलढाणा : Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

बुलढाणा : Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता!

छत्रपती संभाजीनगर : युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

मुंबई : Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर  

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!