शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी

राष्ट्रीय : Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा?

मुंबई : Vidhan Sabha 2019 : भाजपचा १२० जागांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला

मुंबई : Vidhan Sabha 2019 : फडणवीसांचे नेतृत्व पक्के; ‘युती’ मात्र टांगणीला!

मुंबई : Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : मनसेचं अखेर ठरलं; इच्छुकांच्या रेट्यानंतर इंजिन लवकरच धावणार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : ७ मतदारसंघांत नवखे इच्छुक; तीन प्रस्थापित उमेदवार राहणार कायम

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : चौघांचा नकार, मात्र अफवांचा बाजार कायम

नाशिक : Vidhan Sabha 2019 : महाजनांच्या गुगलीने भाजप आमदार धास्तावले; उमेदवारीची भीती

सोलापूर : Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित