शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : पोस्टर्स-बॅनर्स काढा; पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करा!

महाराष्ट्र : राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचेच वर्चस्व

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम

अमरावती : Maharashtra Assembly Election 2019 (18062) - युतीला रोखण्यासाठी आघाडीची रणनीती

भंडारा : Maharashtra Assembly Election 2019 (18062) - युतीसाठी प्रतिष्ठेची; आघाडीची अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्र : ‘ब्लॅक मनी’वर करडी नजर