शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ६८ आमदार हॅट्ट्रिकसाठी उतरणार मैदानात

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी करणार संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध

वसई विरार : Vidhan Sabha 2019: पालघरमध्ये बविआची ‘शिट्टी’ पुन्हा वाजणार!

नाशिक : भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

नाशिक : युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

नाशिक : प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच कामे

नाशिक : कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पायी फिरून केला प्रचार

नाशिक : खिचडीसाठी साधा तर बिर्याणीसाठी डिलक्स दर

नाशिक : निवडणुकीसाठी ३० हजार मनुष्यबळ

नाशिक : मिसळबरोबरच साग्रसंगीत पार्ट्यांना ऊत