शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेत उमेदवारीवरून चुरस

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी

ठाणे : Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता

नागपूर : नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

महाराष्ट्र : कुठे गेली अस्मितेच्या राजकारणाची तलवार?; मराठी भाषा, भूमिपुत्र मुद्द्यांची का बोथट झाली धार?

अकोला : vidhan sabha 2019 : चार हजारांहुन अधिक पोस्टर्स, बॅनर्स हटवले

बीड : Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्‍या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब