शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : 'ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?'

संपादकीय : तिरंगी, बहुरंगी लढतीकडे वाटचाल

अकोला : निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

अकोला : ३६ हजार नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क!

महाराष्ट्र : माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण

बीड : Vidhan Sabha 2019: 'दिवंगत गोपीनाथ मुंडेंचं नाव वारसदारांनीच पुसले; मात्र संघर्षातून मीच ते नाव कायम ठेवले'

महाराष्ट्र : अंजली दमानिया यांना उपरती; पवारांवरील 'ईडी'ची कारवाई सूडबुद्धीनेचं

अकोला : vidhan sabha 2019 : शिवसेनेत धुसफूस; मतदारसंघासाठी रस्सीखेच

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: युती होणार की पुन्हा एकदा अफझलखान, औकात निघणार?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: शिवसेनेची ताठर भूमिका, 'या' जागांवरुन युतीमध्ये कमालीचा तणाव