शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : Vidhan Sabha 2019: कर्जत मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलदस्त्यात

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील दहा हजारावर पोस्टर, बॅनर काढले

नागपूर : फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?

नागपूर : आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा

महाराष्ट्र : 'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची'

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

छत्रपती संभाजीनगर : महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल

महाराष्ट्र : व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात

मुंबई : निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

मुंबई : भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू