शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : धक्कादायक ! मतदानापूर्वीच औरंगाबाद शहर झाले 'कॉंग्रेस मुक्त'

वर्धा : Maharashtra Election 2019: वर्धा जिल्ह्यात ९ जणांची माघार, ४८ उमेदवार रिंगणात; सेना भाजपमध्ये बंडाळी कायम

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: पुणेकर होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतले कोथरुडमध्ये भाड्याचे घर

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान

मुंबई : Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

अकोला : अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक!

वाशिम : बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

बुलढाणा : पन्नाशीतील उमेदवारांच्या हाती बुलडाण्याचे राजकारण!