शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

संपादकीय : Maharashtra Election 2019: बोलाचीच कढी अन्..?

जालना : Maharashtra Election 2019 : ‘शिवसैनिकांसमोर गुडघेच काय, मस्तकही टेकविणार’

मुंबई : आरेतील वृक्षतोडीचे पाप भाजपसह सरकारचे, आदित्य ठाकरेंचा दावा

मुंबई : Maharashtra Election 2019: ...म्हणून दाऊदला दारोदार भटकावे लागत आहे - योगी आदित्यनाथ

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे बिरुद पाठ सोडत नाही

नाशिक : शिवसेनेतील स्पर्धाच ‘पश्चिम’च्या मुळावर?

नागपूर : सरकारच्या दुर्लक्षामुळे मिहान मागे पडला : आशिष देशमुख

नाशिक : Maharashtra Election 2019: महायुतीच्या प्रचारात सेनेचा हात आखडता; भाजप उमेदवार चिंतित

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019 : शरद पवारांची अवस्था 'शोले'तील जेलर सारखी, मुख्यमंत्र्यांकडून बोचरी टीका

राष्ट्रीय : काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ