लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद  - Marathi News | Maharashtra Government: Another record of Devendra Fadnavis government; Historical register in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद 

Maharashtra Government News: यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्र येत राज्यात निवडणूक लढविली ...

Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे - Marathi News | Maharashtra CM: There are many MLAs in the market, BJP will cross the 165 majority - Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे

Maharashtra News: भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं ...

Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक' - Marathi News | Maharashtra Government: 'The collapse of the government is not just the failure of Fadnavis, but also a slap on faces of their masters sitting in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. ...

Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी''  - Marathi News | Maharashtra government news: "The power of democracy is greater than the power of power and money" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी'' 

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra Government: भाजपाला शह देण्याची 'ही' तर शरद पवारांची खेळी?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Maharashtra Government: Sharad Pawar plays 'it' to give BJP set back; Devendra Fadnavis replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपाला शह देण्याची 'ही' तर शरद पवारांची खेळी?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

Maharashtra Government News: या संपूर्ण घडामोडीत शरद पवारांची खेळी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे. ...

Maharashtra CM: शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे...  - Marathi News | Maharashtra CM: Uddhav Thackeray sworn in on Shivartirtha, while deputy chief minister NCP's jayant patil and balasaheb thorat... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे... 

Maharashtra News : शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ...

Devendra Fadnavis Resign : देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; बहुमत नसल्याची कबुली - Marathi News | Devendra Fadnavis resigns as CM; Confession of not having a majority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadnavis Resign : देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; बहुमत नसल्याची कबुली

Devendra Fadnavis Resign | देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ...

Maharashtra CM: अजित पवारांच्या सहकार्यामुळे भाजपाने सरकार स्थापन केलं, पण... - Marathi News | Maharashtra CM: BJP formed a government with the help of Ajit Pawar, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांच्या सहकार्यामुळे भाजपाने सरकार स्थापन केलं, पण...

Maharashtra News : जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. ...