शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : गडाख-मुरकुटेंच्या लढतीत बाजी कोण मारणार?  

अहिल्यानगर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रीयतेमुळे जनतेचे दिवाळे निघाले-उदयनराजे भोसले; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ राशीनला सभा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या' 

अहिल्यानगर : सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

अहिल्यानगर : अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा

पुणे : Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी

अहिल्यानगर : प्रचार शिगेला; अमित शहा, शरद पवार यांच्या शनिवारी सांगता सभा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'सगळे पैलवान चालले; या वयातही एकटं प्रचाराला फिरावं लागतंय'

रत्नागिरी : Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते!

अहिल्यानगर : कर्जत-जामखेडमध्ये भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत