शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : Maharashtra Assembly Election 2019: दिव्यांगांसाठी १२७ केंद्रांत  रॅम्पची निर्मिती

महाराष्ट्र : फडणवीस-उद्धव यांच्या सर्वाधिक सभा,तर पवारांनी गाजवले मैदान

बीड : Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

अकोला : Maharashtra Assembly Election 2019: हिरपूर सांजापूरवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे

अकोला : Maharashtra Assembly Election 2019: मतदान पथके रवाना

अकोला : Maharashtra Assembly Election 2019:  उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज !

अकोला : Maharashtra Assembly Election 2019: प्रचार संपला; तिरंगी लढतीचे चित्र

मुंबई : Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

मुंबई : Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

ठाणे : Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी