लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार - Marathi News | Maharashtra Election 2019: bhai Jagtap's complaint against EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार

Maharashtra Election 2019: कुलाबा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये ! - Marathi News |  Maharashtra Election 2019: In EVM Strongroom Deciding Glory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये !

Maharashtra Election 2019: पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त - Marathi News | Maharashtra Election 2019: Relax, engage the candidate in the appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त

Maharashtra Election 2019: विजयाच्या आकड्यांची जुळवाजुळव; पदाधिकारी ‘नॉट रीचेबल’ ...

Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट - Marathi News | Maharashtra Election 2019: Return rains swell; Even effect on counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट

Maharashtra Election 2019: राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू असून, पावसाने शेतीचे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी ४ दिवस पावसाची शक्यता असून, २४ च्या मतमोजणीवरही पावसाचे सावट आहे. ...

Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Karveer has the highest percentage of 83.93 percent; At least 40.11 percent voted in the club | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान

Maharashtra Election 2019: पुणेकरांनी मतदानाला मारली दांडी ...

Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम - Marathi News | Maharashtra Election 2019:the candidates relaxed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चांदिवली आणि विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आराम करतानाच कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत निकालावर चर्चा केली. ...

Maharashtra Election 2019: प्रत्येक पक्ष म्हणतोय, ‘आम्ही’च गाठणार बहुमताचा आकडा - Marathi News | Maharashtra Election 2019: Each party is saying, 'We will reach the majority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: प्रत्येक पक्ष म्हणतोय, ‘आम्ही’च गाठणार बहुमताचा आकडा

Maharashtra Election 2019: मुंबई शहरासह उपनगरात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान झाले असून, आता त्याचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. ...

Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’ - Marathi News | Maharashtra Election 2019:Desperate in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’

Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी या तीनही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी चाळीशीतच होती. ...