शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नवी मुंबई : एनएमएमटीकडून ६८ बस उपलब्ध

नवी मुंबई : ‘छत्री घेऊन बाहेर पडा; पण मतदान नक्की करा’

नवी मुंबई : दोन कारवाईंमध्ये ९ लाखांची रोकड जप्त; भरारी पथकाची मोहीम

नवी मुंबई : पोलीस सुरक्षेत ईव्हीएम रवाना

रायगड : उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात होणार बंद

रायगड : सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात

रायगड : हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा

रायगड : कर्जत मतदारसंघात महिला मतदार अधिक

बीड : मतदारराजा आज देणार महाकौल!

रायगड : पावसाने उरात धडकी