लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज - Marathi News |  समज Police understand the gangsters leaving the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वि ...

घालाल धिंगाणा, तर कारवाईचा नजराणा - Marathi News |  Add a dash, then a note of action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घालाल धिंगाणा, तर कारवाईचा नजराणा

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके म ...

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Adala Day of Result: Dham Dhoom at BJP office in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. ...

विधानसभा निकालांच्या पूर्वसंध्येला राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray attacks Uddhav Thackeray on the eve of the assembly results, saying ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निकालांच्या पूर्वसंध्येला राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात मतमोजणीसाठी २५०० पोलीस तैनात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : 2500 police deployed for counting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात मतमोजणीसाठी २५०० पोलीस तैनात

मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress responsible for losing, senior NCP leader criticizes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडू लागले आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 :स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : प्रकाश गजभिये  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Jammer install at Strong Room and Counting Centers area: Prakash Gajbhiye | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : प्रकाश गजभिये 

ईव्हीएम मशीन टॅम्परिंग होऊ शकत असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात विजयी दिवाळी कुणाची, होणार फैसला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Who will win Diwali in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात विजयी दिवाळी कुणाची, होणार फैसला

दिवाळीला चार दिवसाचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे गुरुवारी २४ ऑक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या मतदानांची मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार असून, पहिल्या एका तासात निकालाचा प्रथम कौल जाहीर ह ...