लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लातूर निवडणूक 2019 निकालः देशमुख बंधुंनी लातूर जिंकलं, धीरज देशमुखांचा विक्रमी मतांनी विजय - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Deshmukh brothers win Latur, Dhiraj Deshmukh wins by sales votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूर निवडणूक 2019 निकालः देशमुख बंधुंनी लातूर जिंकलं, धीरज देशमुखांचा विक्रमी मतांनी विजय

Maharashtra's Latur Election 2019 Result & Winner : आपल्या दोन्ही बंधुंच्या विजयासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आपल्या लातूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीनं कोकणात उघडलं खातं - Marathi News | maharashtra vidhan sabha result: NCP's Shekhar Nikam won from Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीनं कोकणात उघडलं खातं

शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूणमधून पराभूत करत राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले आहेत. ...

पैठण विधानसभा मतदारसंघात 'उजूक' संदीपान भुमरेचं - Marathi News | Sandeepan Bhumre Victory in Paithan assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैठण विधानसभा मतदारसंघात 'उजूक' संदीपान भुमरेचं

पैठण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली असल्याचे पाहायला मिळत होते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं! - Marathi News | kalyan rural election Results 2019 raju patil vs ramesh mhatre Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं!

Kalyan Rural Vidhan Sabha Election Results 2019: मनसेला केवळ एका मतदारसंघात यश ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : एकनाथ शिंदेंनी साधली विजयाची हॅटट्रिक, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावर फडकविला भगवा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Kopri-Pachpakhadi Election Results Eknath Shinde of ShivSena Wins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल : एकनाथ शिंदेंनी साधली विजयाची हॅटट्रिक, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावर फडकविला भगवा

Maharashtra Vidhan Sabha Result : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल: शिवसेना अन् भाजपानं आयात केलेल्या 19 उमेदवारांचा लाजिरवाणा पराभव - Marathi News | maharashtra vidhan sabha result: defeat of 19 candidates imported by Shiv Sena and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल: शिवसेना अन् भाजपानं आयात केलेल्या 19 उमेदवारांचा लाजिरवाणा पराभव

विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 चिपळुणातून राष्ट्रवादीचे शेखर निकम प्रथमच विधानसभेत - Marathi News | NCP's Shekhar Nikam from Chiplun for the first time in the Assembly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Assembly Election 2019 चिपळुणातून राष्ट्रवादीचे शेखर निकम प्रथमच विधानसभेत

गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले. ...

नाशिक निवडणूक निकाल : राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांचा विजय; घोलपांच्या तीस वर्षांच्या सत्तेला सुरूंग - Marathi News | Nashik Election results: NCP's Saroj Ahire won by 41 thousand's votes. The shivsena occupied thirty years of occupation and Gholap occupied, Maharashtra Vidhansabha Election Results 2019 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांचा विजय; घोलपांच्या तीस वर्षांच्या सत्तेला सुरूंग

Nashik Vidhansabha Election 2019 शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघाची ओळख पुसली गेली. या मतदारसंघात आहिरे यांच्या विजयाने राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ...