लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी - Marathi News | Khamgaon Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 Aakash phundkar beat Dnyaneshwar Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी

Khamgaon Vidhan Sabha Election Results 2019: आकाश फुंडकर यांच्या विजयाने मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय! - Marathi News | Maharashtra Election 29: Will give Chief Minister post to Shiv Sena? - Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय!

विधानसभा निवणडणुकीत अनपेक्षित घसरण झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 चंद्रकांत जाधव यांच्या विजयामुळे पेठेला प्रथमच आमदरकी- मंगळवार पेठेत दिवाळीपूर्वी दिवाळी   - Marathi News |  Petha for the first time as a winner of Chandrakant Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 चंद्रकांत जाधव यांच्या विजयामुळे पेठेला प्रथमच आमदरकी- मंगळवार पेठेत दिवाळीपूर्वी दिवाळी  

उत्तरमधील निवडणूक ऐतिहासिक ठरली. मंगळवार पेठेला प्रथमच आमदारकी मिळाली. त्यामुळे पेठेत उत्साहाचे वातावरण होते. येथे दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली. ...

 जळगाव जामोद निवडणूक निकाल : डॉ. संजय कुटेंचा विजयी चौकार - Marathi News | Jalgaon Jamod Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 Sanjay Kute wins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : जळगाव जामोद निवडणूक निकाल : डॉ. संजय कुटेंचा विजयी चौकार

Jalgaon Jamod Vidhan Sabha Election Results 2019: Dr. Sanjay Kutte wins काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव केला. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना! - Marathi News | Maharashtra Election 2019: Expectation of 1 lakh votes in Kothrud; MNS gave equal fighting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना!

कोथरुड विधानसभा निवडणूक २०१९: कोथरुड विधानसभेची निवडणूक चुरशीची होती. भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती ...

Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली - Marathi News | Lottery to Chandrakant Jadhav in the North | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली

Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result nota gets more votes than shiv sena in latur rural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!

Maharashtra Election Result 2019 नोटाला काँग्रेस उमेदवाराच्या खालोखाल मतं ...

Maharashtra Assembly Election 2019 ‘स्वाभिमानी’ची दहा वर्षांनी विधानसभेत पुन्हा एंट्री-शिरोळ या बालेकिल्ल्यात ‘स्वाभिमानी’चा पुन्हा पराभव - Marathi News | Ten years of 'Swabhimani' re-entry into the Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 ‘स्वाभिमानी’ची दहा वर्षांनी विधानसभेत पुन्हा एंट्री-शिरोळ या बालेकिल्ल्यात ‘स्वाभिमानी’चा पुन्हा पराभव

Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. ...